shri chakradhar swami

२२ पर्वतों क्रीडा

शेअर करा

ऐसीया उघडीया श्रीमूर्ती खडेयांगोटेयांआंतु पहुडु स्वीकरीति : ऐसीयापरी गोसावीं पर्वतीं बारा वरीखें क्रीडा केली : मग मुगुताबाइये गोसावीं भेटि दीधली : ।।

अशा प्रकारे स्वामी उघड्या अंगाने दगडधोंडे असलेल्या ठिकाणी आराम करीत. या प्रकारे स्वामीं पर्वतावर 12 वर्ष राहिले. मग त्यांची थोर योगोनी मुक्ताबाईंशी भेट झाली.


शेअर करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: