gurhaal.com
आणीबाणी Emergency - गुऱ्हाळ
आज 25 जून आहे आणि आजच्या दिवशी इंदिरा गांधी यांनी आणीबाणीची घोषणा केली. आणीबाणी वर आतापर्यंत अज्ञात असलेल्या अशा अनेक घडामोडींचा घटनांचा आणि संदर्भांचा आधार घेऊन आणीबाणी विषयी ही एक लेखमाला आपल्या सर्वांसाठी इथे सादर करतोय.