gurhaal.com
१९ उदास्यस्वीकारू - गुऱ्हाळ
तें निमीत्य करूनि गोसावीं उदास्य स्वीकरिलें : मग एककू दीसु गोसावी येककू पदार्थे वर्जीते जाले : गोसावीयांसि रामयाः बीजें करावेयाची प्रवृति : परि प्रधानु गोसावीयांतें न पठवी : मग येकू दीं मर्दनामादने वर्जीलें : एककू दी एककू पदायूँ वर्जीति : ऐसे अवघेचि पदार्थ वर्जीले : पुसति तरि गोसावी ऐसें म्हणति : “रामयात्रे जाउनि : मग … १९ उदास्यस्वीकारू Read More »
कारभारी