gurhaal.com
२५. कांतीये श्रीचांगदेवोराउळांसीक्षां भेटि - गुऱ्हाळ
गोसावीं दादोसांतें म्हणीतलें : “माहात्मे हो : तुम्हीं श्रीप्रभूचेया दरीसना कां जा?” तवं दादोसी म्हणीतले : “ना जी : ते आमचे परमगुरू असति म्हणौनि जाओं :” सर्वज्ञ म्हणीतलें : “ ते वानरेयांचे परमगुरू : तुमचे परमगुरू ते कांतीयेसि असति :” माहादाइसी पूसिलें : “ते कैसे जी?” यावरि हे गोष्टि सांघीतली : सर्वज्ञ म्हणीतलें : “बाइ … २५. कांतीये श्रीचांगदेवोराउळांसीक्षां भेटि Read More »
कारभारी