gurhaal.com
३१ हेडाउवां भेटि - गुऱ्हाळ
एकी गावीं गोसावीयांसि वस्ति जाली : उदैक गोसावीं वीहरणासि बीजें केलें : नदीचीए थडीए : वृक्षातळि गोसावीयांसि आसन असे : तवं हेडाउ तेलंग देसौनि घोडेयांची हेड घेउनि वोरंगला जात होते : नदीचीए थडीए एउनि ते राहिले : दूसें मांडवीया घातलीया : घोडेयांचे लाहास दीधलें : द्वासनीं’ बळीयाविलें : मग आपण नदीसि संध्यावंदनासि आले : तवं … ३१ हेडाउवां भेटि Read More »
कारभारी