gurhaal.com
३५ पंचकुळ आचार्या ग्रहोनीवृति - गुऱ्हाळ
गोसावी वीहरणस्थाना बीजें करिताति : दखिणेस्वराकडे : तवं सारस्वति भटी गोसावीयांतें देखिलें : आणि आड पालौ करौनि गेले : तवं बाइसी देखिलें : आणि म्हणीतलें : “हां बाबा : हा ब्राम्हणु : मागां बाबाचेया दरीसनासि ए : दंडवत करी : श्रीचरणां लागे : आतां बाबातें देखौनि आड पालउ करूनि गेला : हे काइ बाबा ?” … ३५ पंचकुळ आचार्या ग्रहोनीवृति Read More »
कारभारी