gurhaal.com
३९ खेत्रखा आरोगण - गुऱ्हाळ
मग आमचे गोसावी उदीयांचि श्रीप्रभूगोसावीयांसि सामोरें बीजें करीति : श्रीप्रभू पैलीकडौनि बीजें करीति : एरएरा गोसावीयांसी पाळीसि आसन होए : श्रीप्रभू खेळु करीति : कदाचीत खेत्रासी बीजें करीति : मार्गी मातांगें पानाची पातळि करूनि ठेविली : तीएवरि जीए वेळे जो पदार्यु ते दोणे भरूनि ठेविले असती : एकी दोनां हुरूडा : १ : एकी दोनां … ३९ खेत्रखा आरोगण Read More »
कारभारी