gurhaal.com
४० रूपनाएको भेटि - गुऱ्हाळ
हे गोष्टि गोसावीं साधांप्रति जोगीस्वरी सांघीतली’ : सर्वतें म्हणीतलें : “साधे हो : मामेयांचां घरी जेवाल की प्रमेस्वरपुरी भीक्षा कराल?” साधी म्हणीतले : “हां जी : गोसावीं मामेयांतें केवि जाणति?” यावर हे गोष्टि सांधीतली : ॥ गोसावीयांसि दर्भेस्वराचेया’ वाळाणेयावरि आसन होतें : तवं रूपनाएकु आले : तीही गोसावीयांतें देखीलें : गोसावीयांसि दंडवत घातलें : श्रीचरणां … ४० रूपनाएको भेटि Read More »
कारभारी