gurhaal.com
४३ सेंदुरजनों मासउपवासिनी स्तीति - गुऱ्हाळ
गोसावी गोपाळाचेया’ देउळासि बीजें केलें : दारसाखांपासि उभेयां ठाउनि दोन्ही दारसाका श्रीकरें धरूनि भीतरि अवळोकिलें : तवं आवघीया मासोउपवासिनी बैसलीया असति : तेयांतें गोसावीं अवळोकिलें : गोसावीयांतें देखौनि तेयांआंतु एकि उठिली : : श्रीचरणां लागली : श्रीमुखिचें तांबोळ मागीतलें : “जी जी तांबोळ देयावें :” गोसावीं अनुकारेंचि दाखविलें : “या अवघीया देखत असति की : … ४३ सेंदुरजनों मासउपवासिनी स्तीति Read More »
कारभारी