gurhaal.com
४४ भोगरामों अवस्थान - गुऱ्हाळ
गोसावीयांसि खडकुली अवस्थान : तवं भोगरामिचीया बाइया : तेहीं गोसावीयांतें देखिलें : आणि तेही म्हणीतलें : “हे आमचे नगीनदेव मां :” तवं बाइसी पुसिलें : ‘बाबा ः नगीनदेव म्हणीजे काइ?” याउपरि सर्वज्ञ म्हणीतलें :“बाइ : हे पूर्वी भोगरामी होतें :” यावरि हे गोष्टि सांघीतली’ : भोगरामी गोसावीयांसि ओटेयावरि अवस्थान : रामाचां देउळी : उदेयांचि गोसावी … ४४ भोगरामों अवस्थान Read More »
कारभारी