gurhaal.com
४५ मनसीळे ब्राम्हणां स्तीति - गुऱ्हाळ
हे गोष्टि गोसावी लुखदेवोबावरि हीवरळीये सांघीतली’ : सर्वज्ञ म्हणीतलें : “बाइ एथिचेया नामापासौनि वेधु : कां स्थानापासौनि वेधु : : सर्वज्ञ म्हणीतलें : “बाइ : ब्राम्हणु एक वोटेयावरि एउनि बैसोनि अनुष्टान करूं बैसे की अनुष्टान करूं वीसरे : आणि सुखचि होए :” बडुवा वोटा उदकें सींपीला : तुळसी वाइली : ओटेयावरि पुस्प ठेउनि धुपार्ती मंगळार्ती … ४५ मनसीळे ब्राम्हणां स्तीति Read More »
कारभारी