gurhaal.com
४६ भांडारकारां भेटि - गुऱ्हाळ
Zमग गोसावी तेथौनि भांडारेयासि बीजें केलें : गोसावीयांचां कटिप्रदेसी सुडा : श्रीमुगुटीं सुडा’ : गोसावीं भांडारेकारांचेया आवारासि पाणीपात्रासि बीजें केलें : तया नावं नीळभट : ते काणव’ : तवं भांडारेकारांचीया ब्राम्हणी भांडारेकारांलागि आंघोळी पाणी सारिलें होते : भांडारेकारांसि अभ्यंगाची आइति होत असे : भांडारेकारी “उतरासंगें धोत्र घातले असे” : ओसरीएवरि बैसौनि पोथी वाचीत होते : … ४६ भांडारकारां भेटि Read More »
कारभारी