एमएसएमई नोंदणी का करावी?

शेअर करा

सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालयाने किरकोळ आणि घाऊक व्यापार यांना एमएसएमईमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. आता सर्व किरकोळ व घाऊक व्यापाऱ्यांना उद्यम रजिस्ट्रेशन करता येणार आहे. या नव्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे २ कोटी, ५० लाख किरकोळ आणि घाऊक व्यापाऱ्यांना फायदा होणार आहे. या नव्या सुधारणांमुळे या क्षेत्रालाही प्राधान्यक्रम असलेल्या क्षेत्रांचे लाभ मिळू शकतील.


शेअर करा