आध्यात्मिक

आध्यात्मिक बाबी, धर्म इत्यादींविषयी

shri chakradhar swami

३८ श्रीप्रभूभेटि

दाभवीहीरीकडौनि आमचां गोसावीं बीजें केलें : पैलीकडौनि श्रीप्रभू आपवीहीरेयाकडौनि खेळतखेळत बीजें केलें : पीवळतळौलियांमध्ये वेढे करीत होते. तेथ दोहीं देव भेटि जाली : खालिली तळौलीचीए वाव्य’ काठी दोहीं देवां भेटि जाली : गोसावी आपणेयां आपण खेमाळींगन दीधलें : न्मस्करिलें : मग श्रीप्रभूगोसावीयांसि पीवळतळौलीचीए पाळीसि आसन जालें: आमचेयां गोसावीयांसि श्रीप्रभूपुढां माडेखुंटी आसन जालें : मां एरएरां …

३८ श्रीप्रभूभेटि Read More »

shri chakradhar swami

३७ दीन त्री श्रीप्रभूदरीसना गमन

मग गोसावीं तेयांचा सांगातु सांडुनि एकांकी बीजें केलें : रात्रिदेओ करूनि तीनि अहोरात्र गोसावीं प्रमेस्वरपुरा बीजें केलें : ।।

shri chakradhar swami

३५ पंचकुळ आचार्या ग्रहोनीवृति

गोसावी वीहरणस्थाना बीजें करिताति : दखिणेस्वराकडे : तवं सारस्वति भटी गोसावीयांतें देखिलें : आणि आड पालौ करौनि गेले : तवं बाइसी देखिलें : आणि म्हणीतलें : “हां बाबा : हा ब्राम्हणु : मागां बाबाचेया दरीसनासि ए : दंडवत करी : श्रीचरणां लागे : आतां बाबातें देखौनि आड पालउ करूनि गेला : हे काइ बाबा ?” …

३५ पंचकुळ आचार्या ग्रहोनीवृति Read More »

३४ तैल्यकारयुगमा स्तीती How Shri Chakradhar Swami gave Sthiti to Teli Couple

गोसावीयांसि कटिप्रदेसी सुडा : श्रीमुगुटप्रदेसी सुडा : गोसावी एका गावांसि बीजें केलें : गोसावी उभीया हाटवटीया बीजें करीत असति : दोहीं वोळी तेलीयांची घरें: दोही ओळी तेलिणी तेल वीकीती बैसलीया असति : त्यांतु एकी गोसावीयांतें देखिलें : ते उठिली : अवघा पसारा माथां घेतला : त्या येउनि यातें श्रीकरि धरिलें : मग म्हणीतलें : ‘एइ …

३४ तैल्यकारयुगमा स्तीती How Shri Chakradhar Swami gave Sthiti to Teli Couple Read More »

३३ डांकरामों व्याघ्रवीद्रावण

: गोसावीं’ डांकरामी बीजें केलें : गावां नावं डाक्रामु : देवते नावं भीवेस्वरू : तेया गावां गोसावीं बीजें केलें : गोसावीयांसि पाणिपात्र जालें : आरोगण जाली : मग गोसावी वीळिचां वेळी पहुड्डु स्वीकरावेया’ देउळासि बीजें करीत होते : तवं गांविचे लोक पारी बसले होते : तेही म्हणीतलें : “देव’ हो : या देउळां नको जाओं …

३३ डांकरामों व्याघ्रवीद्रावण Read More »

३२ वीव्हावो स्वीकारू

मां ऐसांही जे हेड उरे ते गावीचे वेव्हारे घेति : ऐसां एक वेव्हारे घोडे घेयावेया आले : तेहीं गोसावीयांतें देखिले : गोसावीयांचे सौंदर्य : लावण्य : बरवेपण : चातुर्यता : कुसळता : हातासन देखौनि तोखले :आणि गोसावीयांसि दंडवत घातलें : मां गोसावीयांतें वीनवीलें : “जी जी : मातें कन्यारत्न एक असे जी : मी तीयाकारणें …

३२ वीव्हावो स्वीकारू Read More »

shri chakradhar swami

३१ हेडाउवां भेटि

एकी गावीं गोसावीयांसि वस्ति जाली : उदैक गोसावीं वीहरणासि बीजें केलें : नदीचीए थडीए : वृक्षातळि गोसावीयांसि आसन असे : तवं हेडाउ तेलंग देसौनि घोडेयांची हेड घेउनि वोरंगला जात होते : नदीचीए थडीए एउनि ते राहिले : दूसें मांडवीया घातलीया : घोडेयांचे लाहास दीधलें : द्वासनीं’ बळीयाविलें : मग आपण नदीसि संध्यावंदनासि आले : तवं …

३१ हेडाउवां भेटि Read More »

३० ओरंगली मालपुजा स्वीकारू

एकु दीस आउसें जोगवटा घालुनि बैसली होती : सर्वज्ञ म्हणीतलें : “नाएका : येथही एकु जोगवटा होता :” आउसी म्हणीतलें : “तो कैसा जी स्वामी जगन्नाथा ?” सर्वज्ञ म्हणीतलें : “हे ओरंगला गेले होतें : ओरंगली सदर्थ मालु एकु : तेयाखालि पांचसें मालां : तेयातें पुत्रु नाहीं : तेयांसि सैंबनाथाची भगति : अव्हा चौरस तीनि …

३० ओरंगली मालपुजा स्वीकारू Read More »

२९ भगता भेटि

ओरंगळ प्रदेशी’ एकी गावी गोसावीयांसि अवस्थान’ : गोसावी’ नगराआंतु पाणिपात्र केलें : तळां आरोगण केली : पाळी पींपळ : तेथ आसन जालें : तवं ब्राम्हणु एक संध्यावंदनासि आले : संध्या केली : गोसावीयांतें देखिलें : मग गोसावीयांसि दंडवत केलें : श्रीचरणासि लागले : मग म्हणीतलें : “जी जी : गोसावीयांसि बीढार कोणी ठाइं?” सर्वतें म्हणीतलें …

२९ भगता भेटि Read More »

२८ जुतक्रीडा

कव्हणी एकु गावू : तेथ गोसावीं बीजें केलें : गोसावीयांसि कटिप्रदेसी सुडा : श्रीमुगुटीं सुडा : ऐसें गोसावीं जुआंठेयासि बीजें केलें : तवं ते कव्हणीचि गोसावीयांची वास न पाहाति : सर्वतें म्हणीतलें : “धुरे एकी पवाडु आति’?” आणि तेहीं ऐसें पाहिले तेही म्हणीतलें : “एइजो जी : एइजो जी :” म्हणौनि अवघे परते सरले : …

२८ जुतक्रीडा Read More »

error: