gurhaal.com
गदर - एक खरी खुरी प्रेम कथा Gadar a true love story - गुऱ्हाळ
आपण सर्वांनी 2001 साली 'गदर - एक प्रेम कथा' नावाचा चित्रपट पाहिला असेल. अनेक वेळ 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी आली की देशभक्तिपर चित्रपट म्हणून अनेक वाहिन्यांवर (चॅनल्स वर) तो दाखवण्यात येतो. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसेल की ही केवळ चित्रपटाची स्टोरी नाही तर खरोखर वास्तवात घडलेली घटना होती.
Prashant G