९ श्राधग्रहीं आरोगण
कव्हणां एकाचां घरीं श्राध होत होतें : तेथ गोसावी एती म्हणौनि नीर्वडी केली: दारवठा घातला : गोसावीं तेथ उत्पवन करूनि बीजें केलें : खीरीची दोनि अळदी नीवतें घातली होती : तेथ आरोगणा केली : मग मूत्र केलें : तें सोनें रूपें जालें : मग तेथौनि बीजें केलें :॥. कुणा एकाच्या घरी श्राद्ध होते. …
९ श्राधग्रहीं आरोगण Read More »