सगळे लोक पर्वतावर निघाले. गोसाविदेखील पर्वतावर निघाले. मोकळे केस, मधोमध भांग, श्याम श्रीमुर्ती, अशा वेशात ते देवगिरी वर प्रयाण करतात. त्याचवेळी वेळूच्या जाळीतून गर्जना करत वाघ बाहेर पडतो. श्री दत्तात्रय प्रभू वाघाचा वेष धारण करून येतात. पुढे येऊन उभे ठाकतात.…