Author name: कारभारी

सुखाचा खरा पत्ता

शेअर करा

एका रेडिओ मुलाखतीदरम्यान निवेदकाने एका करोडपती पाहुण्यांना एक खूप साधा पण खोल प्रश्न विचारला, “सर, तुमच्या आयुष्यात तुम्हाला सर्वात जास्त आनंद कशामुळे मिळाला?”
त्यावर ते गृहस्थ शांतपणे हसले आणि सांगू लागले:
“असं बघा, आनंदाचा शोध घेताना मी आयुष्यात चार वेगवेगळ्या टप्प्यांतून गेलो, तेव्हा कुठे मला ‘खऱ्या सुखाचा’ अर्थ उमजला.


शेअर करा

सुखाचा खरा पत्ता Read More »

vilasrao_deshmukh3_gurhaal.com

तुम्ही जसा विचार मनात आणाल तसेच घडेल, आयुष्यात नेहमी सकारात्मक विचार करा – स्व.विलासराव देशमुख यांची एक आठवण

शेअर करा

मी निराश झालो होतो…कारण स्व.देशमुख यांच्यापर्यंत मला पोहोचताच आलं नव्हतं…स्व. देशमुख साहेब यांच्याशी आयुष्यात एकदा तरी हस्तांदोलन करायचच, एकदा तरी मुख्यमंत्र्यांना जवळून भेटायचच हा मनोमन निर्धार त्याक्षणी केला…स्व.विलासराव देशमुख यांचं हेलिकॉप्टर पुन्हा गर गर उडत आकाशात गुडूप झालं…मी आकाशाकडेच पाहत राहिलो…हेलिकॉप्टरच्या पंखाचा आवाज कानात घुमत होता, आणि माझा निर्धार आणखी पक्का होत होता…


शेअर करा

तुम्ही जसा विचार मनात आणाल तसेच घडेल, आयुष्यात नेहमी सकारात्मक विचार करा – स्व.विलासराव देशमुख यांची एक आठवण Read More »

vilasrao_deshmukh1_gurhaal.com

“त्यासाठीच कर्तुत्ववान व्हा…” – स्व.विलासराव देशमुख यांची एक आठवण

शेअर करा

त्यावर साहेबानी अतिशय मार्मिक उत्तर दिले होते…”मोठेपणा हा कधी स्वतःहून घ्यायचा नसतो…तो दुसऱ्यांनी द्यायला हवा…आणि त्यासाठीच कर्तुत्ववान व्हा…

“आज गल्ली तले “राव, भाऊ, शेट, दीदी, दादा, नेते, सरकार ” ही विशेषण लावणारे पुढारी कुठे….आणि विलासराव साहेब कुठे…??


शेअर करा

“त्यासाठीच कर्तुत्ववान व्हा…” – स्व.विलासराव देशमुख यांची एक आठवण Read More »

पक्षी

शेअर करा

आपली आई आपला पहिला गुरू असते. कारण बाळाची या जगाशी ओळख ती घडवून आणते. या जगाशी संवाद साधण्यासाठी बाळाला बोलण्यासही तीच शिकवते. तिच्याशी बोलता बोलताच बाळ भाषा शिकतो. म्हणूनच त्या पहिल्या भाषेला मातृभाषा असे सार्थ नाव आहे.
आपल्या बाळाला पक्ष्यांची ओळख करून देण्यासाठी आईने गायलेले हे गीत आणि यासारखे अनेक गीते मराठी भाषेचा अनमोल ठेवा आहे.


शेअर करा

पक्षी Read More »

आपडी थापडी Aapadi Thapadi Gulachi

शेअर करा

आपडी थापडीगुळाची पापडीधम्मक लाडूतेल पाडूतेलंगीचं एकच पानधर रे बाळा दोन्ही कानच्याऊ म्याऊ पितळीचं पाणी पिऊभुर्रकन् उडून जाऊ …


शेअर करा

आपडी थापडी Aapadi Thapadi Gulachi Read More »

चिऊ चिऊ ये chiu chiu ye kau kau ye

शेअर करा

इथं इथं बस रे मोरा बाळ घाली चारा चारा खा, पाणी पी एक पाय नाच रे मोरा … चिऊ चिऊ ये, काउ काउ ये चारा खा, पाणी पी बाळाच्या डोक्यावरून भुर्रकन् उडून जा …


शेअर करा

चिऊ चिऊ ये chiu chiu ye kau kau ye Read More »

अडगुलं मडगुलं adagula madgula sonyacha kadgula

शेअर करा

आई आपल्या बाळासाठी बडबड गीत म्हणताना त्याला गोल आकार कुठल्या कुठल्या वस्तूंचा आहे हे देखील शिकवते आहे. ती त्याला सांगते की आठ गोल आहे माठ गोल आहे आणि सोन्याचं कड देखील गोल आहे.


शेअर करा

अडगुलं मडगुलं adagula madgula sonyacha kadgula Read More »

शरद पवार, पु. ल. आणि गदिमा Sharad Pawar, P L Deshpande and Gadima

शेअर करा

शरद पवारांनी लेखकांबद्दल सांगितलेला एक किस्सा आपल्यासाठी बारामती विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर आमदार म्हणून निवड झाल्यानंतर मी नेहमीच माझ्या मतदारसंघातल्या सर्व घटकांमधल्या लोकांच्या भेटी वेगवेगळ्या कामांच्या निमित्तानं घेत असे. पुण्यापासून जवळच असलेल्या बारामतीत होणाऱ्या साहित्य, कला, संगीत, नाटक आदी उपक्रमांमध्येही मी बारकाईनं लक्ष घालत असे व अशा संस्थांमधून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमागं उभा राहत असे. त्या काळी


शेअर करा

शरद पवार, पु. ल. आणि गदिमा Sharad Pawar, P L Deshpande and Gadima Read More »

sant_tukaram

वीट

शेअर करा

‘प्रभात, चा संत तुकाराम हा चित्रपट पाहून बऱ्याच जणांचे असे मत बनले आहे.  वारकरी संप्रदायात संत तुकारामांनी सदेह वैकुंठगमन केले अशी एक कथा आहे. जेंव्हा त्यांना घ्यायला विमान येते तेंव्हा ते आपल्या पत्नी जिजाऊ ला देखील विमानात बसून वैकुंठाला घेऊन जाऊ इच्छितात. परंतु अध्यात्माचे आणि परमार्थाचे महत्त्व न कळलेली जिजाऊ वैकुंठाला जाण्यास नकार देते अशी कथा काही कीर्तनकार सांगतात.  वारकरी संप्रदायातील व्यक्तींना जिजाऊ हे एक परमार्थाची जाणीव नसलेले पात्र वाटते. परंतु खरंच जिजाऊ अशा होत्या का?


शेअर करा

वीट Read More »

error: