August 2025

vilasrao_deshmukh3_gurhaal.com

तुम्ही जसा विचार मनात आणाल तसेच घडेल, आयुष्यात नेहमी सकारात्मक विचार करा – स्व.विलासराव देशमुख यांची एक आठवण

शेअर करा

मी निराश झालो होतो…कारण स्व.देशमुख यांच्यापर्यंत मला पोहोचताच आलं नव्हतं…स्व. देशमुख साहेब यांच्याशी आयुष्यात एकदा तरी हस्तांदोलन करायचच, एकदा तरी मुख्यमंत्र्यांना जवळून भेटायचच हा मनोमन निर्धार त्याक्षणी केला…स्व.विलासराव देशमुख यांचं हेलिकॉप्टर पुन्हा गर गर उडत आकाशात गुडूप झालं…मी आकाशाकडेच पाहत राहिलो…हेलिकॉप्टरच्या पंखाचा आवाज कानात घुमत होता, आणि माझा निर्धार आणखी पक्का होत होता…


शेअर करा

तुम्ही जसा विचार मनात आणाल तसेच घडेल, आयुष्यात नेहमी सकारात्मक विचार करा – स्व.विलासराव देशमुख यांची एक आठवण Read More »

vilasrao_deshmukh1_gurhaal.com

“त्यासाठीच कर्तुत्ववान व्हा…” – स्व.विलासराव देशमुख यांची एक आठवण

शेअर करा

त्यावर साहेबानी अतिशय मार्मिक उत्तर दिले होते…”मोठेपणा हा कधी स्वतःहून घ्यायचा नसतो…तो दुसऱ्यांनी द्यायला हवा…आणि त्यासाठीच कर्तुत्ववान व्हा…

“आज गल्ली तले “राव, भाऊ, शेट, दीदी, दादा, नेते, सरकार ” ही विशेषण लावणारे पुढारी कुठे….आणि विलासराव साहेब कुठे…??


शेअर करा

“त्यासाठीच कर्तुत्ववान व्हा…” – स्व.विलासराव देशमुख यांची एक आठवण Read More »

पक्षी

शेअर करा

आपली आई आपला पहिला गुरू असते. कारण बाळाची या जगाशी ओळख ती घडवून आणते. या जगाशी संवाद साधण्यासाठी बाळाला बोलण्यासही तीच शिकवते. तिच्याशी बोलता बोलताच बाळ भाषा शिकतो. म्हणूनच त्या पहिल्या भाषेला मातृभाषा असे सार्थ नाव आहे.
आपल्या बाळाला पक्ष्यांची ओळख करून देण्यासाठी आईने गायलेले हे गीत आणि यासारखे अनेक गीते मराठी भाषेचा अनमोल ठेवा आहे.


शेअर करा

पक्षी Read More »

गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या Garya Garya Bhingorya

शेअर करा

गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या
आपल्या बालपणी आपण अनेक बडबडगीते ऐकली आहेत. निरर्थक वाटणारी ही गीते बालकांना आवडतात. यमक अनुप्रसाचा सहज वापर, एका कडव्याचा दुसऱ्या कडव्याशी संबंध असेलच असे नाही. पण गमतीदार असणारी ही गीते छोट्या मुलाला जगातील अनेक गोष्टींची प्राथमिक ओळखत घडवून आणत असे. असेच एक बडबडगीत आठवणींच्या गावातून आपल्यासाठी


शेअर करा

गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या Garya Garya Bhingorya Read More »

आड बाई आड गं Aad Bai Aad Ga

शेअर करा

आड बाई आड ग
सुपारीचं झाड ग

आपल्या बालपणी आपण अनेक बडबडगीते ऐकली आहेत. निरर्थक वाटणारी ही गीते बालकांना आवडतात. यमक अनुप्रसाचा सहज वापर, एका कडव्याचा दुसऱ्या कडव्याशी संबंध असेलच असे नाही.   पण गमतीदार असणारी ही गीते छोट्या मुलाला जगातील अनेक गोष्टींची प्राथमिक ओळखत घडवून आणत असे. असेच एक बडबडगीत आठवणींच्या गावातून आपल्यासाठी


शेअर करा

आड बाई आड गं Aad Bai Aad Ga Read More »

आपडी थापडी Aapadi Thapadi Gulachi

शेअर करा

आपडी थापडीगुळाची पापडीधम्मक लाडूतेल पाडूतेलंगीचं एकच पानधर रे बाळा दोन्ही कानच्याऊ म्याऊ पितळीचं पाणी पिऊभुर्रकन् उडून जाऊ …


शेअर करा

आपडी थापडी Aapadi Thapadi Gulachi Read More »

चिऊ चिऊ ये chiu chiu ye kau kau ye

शेअर करा

इथं इथं बस रे मोरा बाळ घाली चारा चारा खा, पाणी पी एक पाय नाच रे मोरा … चिऊ चिऊ ये, काउ काउ ये चारा खा, पाणी पी बाळाच्या डोक्यावरून भुर्रकन् उडून जा …


शेअर करा

चिऊ चिऊ ये chiu chiu ye kau kau ye Read More »

अडगुलं मडगुलं adagula madgula sonyacha kadgula

शेअर करा

आई आपल्या बाळासाठी बडबड गीत म्हणताना त्याला गोल आकार कुठल्या कुठल्या वस्तूंचा आहे हे देखील शिकवते आहे. ती त्याला सांगते की आठ गोल आहे माठ गोल आहे आणि सोन्याचं कड देखील गोल आहे.


शेअर करा

अडगुलं मडगुलं adagula madgula sonyacha kadgula Read More »