पेरूमध्ये कुटली कैरी
बारा बोरे, चौदा वैरी;
चौदा वैरी केले ठार
बर्फामध्ये झाले गार;
मग कुटली सहा इंच
अक्करमाशी शक्कर चिंच
चिंचेमध्ये कुटला आवळा
आवळ्यामध्ये कुटला कावळा
कावळ्याने केले कावकाव
पडसे गेले; चले जाव!
- विंदा करंदीकर
Related Posts
अरिंग मिरिंग
7 August, 2025 / By
कारभारी
अडगुलं मडगुलं adagula madgula sonyacha kadgula
8 August, 2025 / By
कारभारी
चिऊ चिऊ ये chiu chiu ye kau kau ye
8 August, 2025 / By
कारभारी
आपडी थापडी Aapadi Thapadi Gulachi
8 August, 2025 / By
कारभारी
