इथं इथं बस रे मोरा बाळ घाली चारा चारा खा, पाणी पी एक पाय नाच रे मोरा … चिऊ चिऊ ये, काउ काउ ये चारा खा, पाणी पी बाळाच्या डोक्यावरून भुर्रकन् उडून जा …
Related Posts
अरिंग मिरिंग
7 August, 2025 / By
कारभारी
अडगुलं मडगुलं adagula madgula sonyacha kadgula
8 August, 2025 / By
कारभारी
आपडी थापडी Aapadi Thapadi Gulachi
8 August, 2025 / By
कारभारी
पक्षी
8 August, 2025 / By
कारभारी
आपली आई आपला पहिला गुरू असते. कारण बाळाची या जगाशी ओळख ती घडवून आणते. या जगाशी संवाद साधण्यासाठी बाळाला बोलण्यासही तीच शिकवते. तिच्याशी बोलता बोलताच बाळ भाषा शिकतो. म्हणूनच त्या पहिल्या भाषेला मातृभाषा असे सार्थ नाव आहे. आपल्या बाळाला पक्ष्यांची ओळख करून देण्यासाठी आईने गायलेले हे गीत आणि यासारखे अनेक गीते मराठी भाषेचा अनमोल ठेवा आहे.
