गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या Garya Garya Bhingorya

शेअर करा

गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या
सई गेली ताकाला
विंचू चावला नाकाला
गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या
आमचा बैल सिंगोऱ्या

शेअर करा

Leave a Reply

error: