shri chakradhar swami

shri chakradhar swami

४८ अळजपुरी अवस्थान ॥ धानुबाइआवारी भांडारेकारांची पुजा

तैसेंचि गोसावी अळजपुरासि बीजें केलें : अळजपुरी पींगळवहीरवीं’ अवस्थान जालें : ‘गोसावीयांसि मी बरवी पुजा न करींचि :’ ऐसें भांडारेकारांचां पोटी उरलेंचि होतें : भांडारेकार तो अप्रतोखू भावीतचि असति : ‘जें माझें काहीं गोसावियांचां ठाई प्रवेसन नव्हेचि :’ गोसावी जाणौनि भांडारेकारांची वास पाहूनि म्हणीतलें : “भटो: तुम्हां करणीए एक असे :” भांडारेकारी म्हणीतले : “तें …

४८ अळजपुरी अवस्थान ॥ धानुबाइआवारी भांडारेकारांची पुजा Read More »

shri chakradhar swami

४७ ‘भांडारेकारां स्तुति करावेया आनोज्ञा

भांडारेकारांची स्तुति गोसावीं सांघीतली : भटांचीए स्तुतीवरि : सर्वज्ञ म्हणीतलें : का गा : काहीं आपुलें कीं एथिचें?” भटी म्हणीतलें : “जी जी : गोसावीयांचें की : सर्वज्ञ म्हणीतलें : “एथिचेंचि एथ काइ बोलावें असे? स्तुति ऐसी भांडारेकारचि करूं जाणति :” भटी म्हणीतलें : “तें कैसें जी ?” ” सर्वतें म्हणीतलें : “हे भांडारांहुनि नीगाले …

४७ ‘भांडारेकारां स्तुति करावेया आनोज्ञा Read More »

shri chakradhar swami

४६ भांडारकारां भेटि

Zमग गोसावी तेथौनि भांडारेयासि बीजें केलें : गोसावीयांचां कटिप्रदेसी सुडा : श्रीमुगुटीं सुडा’ : गोसावीं भांडारेकारांचेया आवारासि पाणीपात्रासि बीजें केलें : तया नावं नीळभट : ते काणव’ : तवं भांडारेकारांचीया ब्राम्हणी भांडारेकारांलागि आंघोळी पाणी सारिलें होते : भांडारेकारांसि अभ्यंगाची आइति होत असे : भांडारेकारी “उतरासंगें धोत्र घातले असे” : ओसरीएवरि बैसौनि पोथी वाचीत होते : …

४६ भांडारकारां भेटि Read More »

shri chakradhar swami

४५ मनसीळे ब्राम्हणां स्तीति

हे गोष्टि गोसावी लुखदेवोबावरि हीवरळीये सांघीतली’ : सर्वज्ञ म्हणीतलें : “बाइ एथिचेया नामापासौनि वेधु : कां स्थानापासौनि वेधु : : सर्वज्ञ म्हणीतलें : “बाइ : ब्राम्हणु एक वोटेयावरि एउनि बैसोनि अनुष्टान करूं बैसे की अनुष्टान करूं वीसरे : आणि सुखचि होए :” बडुवा वोटा उदकें सींपीला : तुळसी वाइली : ओटेयावरि पुस्प ठेउनि धुपार्ती मंगळार्ती …

४५ मनसीळे ब्राम्हणां स्तीति Read More »

shri chakradhar swami

४४ भोगरामों अवस्थान

गोसावीयांसि खडकुली अवस्थान : तवं भोगरामिचीया बाइया : तेहीं गोसावीयांतें देखिलें : आणि तेही म्हणीतलें : “हे आमचे नगीनदेव मां :” तवं बाइसी पुसिलें : ‘बाबा ः नगीनदेव म्हणीजे काइ?” याउपरि सर्वज्ञ म्हणीतलें :“बाइ : हे पूर्वी भोगरामी होतें :” यावरि हे गोष्टि सांघीतली’ : भोगरामी गोसावीयांसि ओटेयावरि अवस्थान : रामाचां देउळी : उदेयांचि गोसावी …

४४ भोगरामों अवस्थान Read More »

shri chakradhar swami

४३ सेंदुरजनों मासउपवासिनी स्तीति

गोसावी गोपाळाचेया’ देउळासि बीजें केलें : दारसाखांपासि उभेयां ठाउनि दोन्ही दारसाका श्रीकरें धरूनि भीतरि अवळोकिलें : तवं आवघीया मासोउपवासिनी बैसलीया असति : तेयांतें गोसावीं अवळोकिलें : गोसावीयांतें देखौनि तेयांआंतु एकि उठिली : : श्रीचरणां लागली : श्रीमुखिचें तांबोळ मागीतलें : “जी जी तांबोळ देयावें :” गोसावीं अनुकारेंचि दाखविलें : “या अवघीया देखत असति की : …

४३ सेंदुरजनों मासउपवासिनी स्तीति Read More »

shri chakradhar swami

४२ ससीकरक्षण

एकी गावी गोसावीयांसि वस्ति जाली : वीहरणा बीजें केलें:वृक्षा एकाखालि गोसावीयांसि आसन जालें होतें’ : दोहों पारधीयां होड पडली : ‘जेयाची सुनी ससा टाकी तो होड जीके :’ दोहों पारधी ससा सोडिला : रानी दरादरकुटा नाहीं : ओहळखोहळ नाही : ऐसें समस्तळ भूमिका पाहिली : ससा सोडिला : तेयासवें सुनी लागली : ससा पळतु जातु …

४२ ससीकरक्षण Read More »

shri chakradhar swami

४१ वींझी गोंडवडा अवस्थान

एक दीस माहादाइसें भीक्षा करूं गेली होती : तवं भूतानंदाची नाति लळीताइसें आणि भवंताली लेकरूवें बैसलीं असति : तवं लेकरूवांतें चींचकरंटां भातु रांधितां देखिला : तो चटपटां कढे : तीएं बुडि जाळु करिताति : तें देखौनि माहादाइसां वीस्मो जाला : आली : मां गोसावीयांपुढां सांघीतलें : “जी जी : मी भीक्षा करूं गेलीएं : तवं …

४१ वींझी गोंडवडा अवस्थान Read More »

shri chakradhar swami

४० रूपनाएको भेटि

हे गोष्टि गोसावीं साधांप्रति जोगीस्वरी सांघीतली’ : सर्वतें म्हणीतलें : “साधे हो : मामेयांचां घरी जेवाल की प्रमेस्वरपुरी भीक्षा कराल?” साधी म्हणीतले : “हां जी : गोसावीं मामेयांतें केवि जाणति?” यावर हे गोष्टि सांधीतली : ॥ गोसावीयांसि दर्भेस्वराचेया’ वाळाणेयावरि आसन होतें : तवं रूपनाएकु आले : तीही गोसावीयांतें देखीलें : गोसावीयांसि दंडवत घातलें : श्रीचरणां …

४० रूपनाएको भेटि Read More »

shri chakradhar swami

३९ खेत्रखा आरोगण

मग आमचे गोसावी उदीयांचि श्रीप्रभूगोसावीयांसि सामोरें बीजें करीति : श्रीप्रभू पैलीकडौनि बीजें करीति : एरएरा गोसावीयांसी पाळीसि आसन होए : श्रीप्रभू खेळु करीति : कदाचीत खेत्रासी बीजें करीति : मार्गी मातांगें पानाची पातळि करूनि ठेविली : तीएवरि जीए वेळे जो पदार्यु ते दोणे भरूनि ठेविले असती : एकी दोनां हुरूडा : १ : एकी दोनां …

३९ खेत्रखा आरोगण Read More »

error: