-
5. इंदिरा गांधी आरोपीच्या पिंजऱ्यात Indira Gandhis Statement and Cross examination in Allahabad High court
जेव्हा इंदिरा गांधी साक्षीदार म्हणून येण्याचे ठरले तेंव्हा हा खटला एकदम प्रकाश झोतात आला. प्रसार माध्यमांची उत्सुकता शिगेला पोचली. देशाच्या इतिहासात तोपर्यंत कधीही पंतप्रधान पदासारख्या अत्यंत महत्त्वाच्या पदावरील व्यक्ती साक्षीदार म्हणून कुठल्याही कोर्टासमोर उभा राहिला नव्हता
-
भुंगा .. सव्वा लाखाचा Aurangazeb and war at Jejuri temple history
मित्रांनो आपण ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ ही म्हण ऐकली असेल पण सव्वा लाखाच्या भुंग्याची हकीकत तुम्हाला माहीत नसेल. ही भुंग्याची गोष्ट संबंधित आहे आपल्या सर्वांच्या आराध्य खांडेरायशी आणि जेजूरी गडाशी. या जेजूरी गडावर त्याकाळच्या जगातील सर्वात सामर्थ्यशाली बादशहाला, औरंगजेबला नतमस्तक व्हावे लागले होते. त्याची हकीकत मोठी रोमांचक आहे.
-
First Statue of Shivaji Maharaj in world शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा कुठे उभारला?
आज आपण जर रायगडावर गेलो तर तिथे सिंहासनाची जागा आहे. पूर्वी तिथे फक्त एक चौथरा होता. रायगडावर सिंहासनाच्या जागेवर आज जो शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तो फार नंतरच्या काळात बसवण्यात आला.मग शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा कोणी बनवला आणि कुठे बसविण्यात आला? अभिमानाची गोष्ट अशी आहे की शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा महाराष्ट्रातच बनवण्यात आला.