सुंदर मराठी भाषा

शेअर करा

शेअर करा         मराठी भाषा अतिशय चमत्कार करू शकणारि आहे.जेवढे लालित्य भषाविलास, वाग्वैभव संस्कृत दाखवु शकते तेवढेच सामर्थ्य मराठीमधेहि आहे.व्याकरण, अलंकार, शब्दविभ्रम, वृत्तरचना यांचा समृद्ध असा खजिना हा संत अनि पंत कविमंडळींनी आनि शाहिरि कवींनि वारसारुपाने मागे ठेवलेला आहे. अतिशयोक्ति अलंकार मुंगी व्याली शिंगि झाली तिचे दूध किती?अठरा रांजन भरुन उरले प्याले दोन हत्ती. दमडिचं तेल …

सुंदर मराठी भाषा Read More »


शेअर करा

है अँधेरी रात – Hai Andheri Raat

शेअर करा

शेअर करा        कल्पना के हाथ से कमनीय जो मंदिर बना थाभावना के हाथ ने जिसमें वितानों को तना थास्वप्न ने अपने करों से था जिसे रुचि से सँवारास्वर्ग के दुष्प्राप्य रंगों से, रसों से जो सना थाढह गया वह तो जुटाकर ईंट, पत्थर, कंकड़ों कोएक अपनी शांति की कुटिया बनाना कब मना हैहै अँधेरी रात पर दीवा जलाना कब …

है अँधेरी रात – Hai Andheri Raat Read More »


शेअर करा

चिडिया और चुरुगन

शेअर करा

हरिवंशराय बच्चन यांच्या अनेक सुंदर कवितांपैकी एक कविता म्हणजे चिडिया और चुरुगन होय.
आपल्या आई वडिलांच्या अभ्यासक्रमात ही कविता होती….चिमणीचे एक सुंदरसे पिल्लू … जे अतिशय उत्सुकतेने आणि आश्चर्याने या जगाकडे बघते. आपल्यासारख्याच दिसणार्‍या पक्षांना उडतांना पाहून त्याला अतिशय आनंद होतो आणि अनिवार ओढ लागते की आपल्याला कधी उडता येईल?


शेअर करा
error:
back to top