गदर – एक खरी खुरी प्रेम कथा Gadar a true love story

शेअर करा

आपण सर्वांनी 2001 साली  ‘गदर – एक प्रेम कथा’ नावाचा चित्रपट पाहिला असेल. अनेक वेळ 15 ऑगस्ट  किंवा 26 जानेवारी आली की देशभक्तिपर चित्रपट म्हणून अनेक वाहिन्यांवर (चॅनल्स वर) तो दाखवण्यात येतो.  त्यामध्ये सनी देओल यांनी केलेली तारासिंग या ट्रक ड्रायव्हरची भूमिका खूप गाजली. “हिंदोस्तान जिंदाबाद” म्हणत हँडपंप उखाडणारा सनी देओल सर्वांना जाम भावला होता. पाकिस्तानी लोकांची ठासून आपल्या बायका-पोरांना भारतात घेऊन येणाऱ्या तारा सिंग चे सगळ्यांनाच कौतुक वाटले. चित्रपट देखील तूफान चालला. यामध्ये तारा सिंग च्या पत्नीची,  सकीना नावाच्या मुलीची भूमिका केली होती अमिषा पटेल हिने. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसेल की  ही केवळ चित्रपटाची स्टोरी नाही तर खरोखर वास्तवात घडलेली घटना होती.


शेअर करा