dalit panther

दलित पँथरचा ‘अधोरेखित’ इतिहास book review dalit panther adhorekhit satya by arjun dangle

शेअर करा

‘दलित पँथर’ ही महाराष्ट्रातील इतिहास घडवलेली एक संघटना आणि चळवळ अशा वेगवेगळय़ा इतिहासात बद्ध झालेली आहे. आपली अडचण इतिहास घडवायच्या कामात सामील झालेले घटक, त्यांचे कार्य, अनुभव आणि आकलन हाच त्या चळवळीचा इतिहास आहे, असे सांगू लागतात. कारण सगळेच मातब्बर, त्यागी व सहभागी असतात, त्यातच पँथर नावाचे कार्यरत असलेल्या संघटना अजून आहेत. तरीही ‘दलित पँथर’ असे नाव प्रथम घेऊन साधारण पाचएक वर्षे राजकीय, सामाजिक कार्य केलेल्या संघटनेचा इतिहास अर्जुन डांगळे यांनी ‘दलित पँथर : अधोरेखीत सत्य’ या पुस्तकात मांडला आहे.


शेअर करा