शरद पवार, पु. ल. आणि गदिमा Sharad Pawar, P L Deshpande and Gadima
शरद पवारांनी लेखकांबद्दल सांगितलेला एक किस्सा आपल्यासाठी बारामती विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर आमदार म्हणून निवड झाल्यानंतर मी नेहमीच माझ्या मतदारसंघातल्या सर्व घटकांमधल्या लोकांच्या भेटी वेगवेगळ्या कामांच्या निमित्तानं घेत असे. पुण्यापासून जवळच असलेल्या बारामतीत होणाऱ्या साहित्य, कला, संगीत, नाटक आदी उपक्रमांमध्येही मी बारकाईनं लक्ष घालत असे व अशा संस्थांमधून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमागं उभा राहत असे. त्या काळी …
शरद पवार, पु. ल. आणि गदिमा Sharad Pawar, P L Deshpande and Gadima Read More »