कसा शिकवला धीरूभाई अंबानी यांनी कलकत्त्याच्या दलालांना धडा
शेअर मार्केट मध्ये शेअर्स खरेदी विक्री व्यतिरिक्त इतरही अनेक रंजक घडामोडी घडतात. इतिहासाच्या पोटात डोकावले म्हणजे असे अनेक रंजक किस्से आपल्या हाती लागतात. एकदा कलकत्त्याच्या शेर मार्क्र्त दळलांच्या एका टोळीने रिलायन्स कंपनीला पेचाट पकडण्याचा प्रयत्न केला होता. तो आपल्या निर्णय क्षमतेने आणि हिमतीने धिरूभाई अंबंनींनी कसं हाणून पाडला याचा इतिहास मनोरंजक आहे. हा लेख रिलायन्स कंपनीचे चेअरमन धीरूभाई अंबानी आणि काही शेअर ब्रोकर्स यांच्यातील डावपेचांचे युद्ध याशी संबंधित आहे. या लेखाची मजा घेण्यासाठी तुम्हाला शेअर मार्केट संबंधी किमान जुजबी माहिती आहे असे गृहीत धरलेले आहे