भुंगा .. सव्वा लाखाचा Aurangazeb and war at Jejuri temple history
मित्रांनो आपण ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ ही म्हण ऐकली असेल पण सव्वा लाखाच्या भुंग्याची हकीकत तुम्हाला माहीत नसेल. ही भुंग्याची गोष्ट संबंधित आहे आपल्या सर्वांच्या आराध्य खांडेरायशी आणि जेजूरी गडाशी.
या जेजूरी गडावर त्याकाळच्या जगातील सर्वात सामर्थ्यशाली बादशहाला, औरंगजेबला नतमस्तक व्हावे लागले होते. त्याची हकीकत मोठी रोमांचक आहे.