आपडी थापडी
गुळाची पापडी
धम्मक लाडू
तेल पाडू
तेलंगीचं एकच पान
धर रे बाळा दोन्ही कान
च्याऊ म्याऊ
पितळीचं पाणी पिऊ
भुर्रकन् उडून जाऊ …
Related Posts
अरिंग मिरिंग
7 August, 2025 / By
कारभारी
अडगुलं मडगुलं adagula madgula sonyacha kadgula
8 August, 2025 / By
कारभारी
चिऊ चिऊ ये chiu chiu ye kau kau ye
8 August, 2025 / By
कारभारी
पक्षी
8 August, 2025 / By
कारभारी
आपली आई आपला पहिला गुरू असते. कारण बाळाची या जगाशी ओळख ती घडवून आणते. या जगाशी संवाद साधण्यासाठी बाळाला बोलण्यासही तीच शिकवते. तिच्याशी बोलता बोलताच बाळ भाषा शिकतो. म्हणूनच त्या पहिल्या भाषेला मातृभाषा असे सार्थ नाव आहे. आपल्या बाळाला पक्ष्यांची ओळख करून देण्यासाठी आईने गायलेले हे गीत आणि यासारखे अनेक गीते मराठी भाषेचा अनमोल ठेवा आहे.
