अंधाराला छेदण्याची गरज आहे आवडलेल्या कविता, मला आवडलेले / By कारभारी शेअर करा सोशल मीडियावरील कचऱ्यात कधीकधी खूप चांगले हिरे-माणिक सापडतात. ही अशीच एक कविता नाना पाटेकर च्या नावावर आहे. नाना या कवितेचा कवी आहे की नाही हे पक्के माहीत नाही. पण कविता मात्र छान आहे. आवडली आहे म्हणून तुमच्या सोबत शेअर करतोय शेअर करा