Jamadar Bapu Lamkhade जमादार बापू लामखडे
आजच्या या जगामध्ये जिथे गँगस्टर लोकांना आयडॉल म्हणून प्रस्थापित केले जात आहे तिथे अशा साध्या, सरळ, प्रामाणिक, आणि कर्तव्यदक्ष कस्टम अधिकाऱ्याची ही कहाणी फार कमी लोकांना माहिती आहे हे आपले दुर्दैव. मिर्झा उर्फ हाजी मस्तान हा मुंबईचा डॉन देखील ज्याला वचकून असायचा अशा या कस्टम खात्यातील साध्या जमादाराची ही कहाणी आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आणि आदर्श आहे.
Jamadar Bapu Lamkhade जमादार बापू लामखडे Read More »
