वामांगी Vamangi by Arun Kolatkar आवडलेल्या कविता / By कारभारी शेअर करा देवळात गेलो होतो मधे तिथे विठ्ठल काही दिसेना रखुमाय शेजारी नुसती वीट मी म्हणालो असु दे रखुमाय तर रखुमाय कुणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचं पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं आपल्यालाच पुढेमागे लागेल म्हणून शेअर करा