असूया jealousy

शेअर करा

नवरा बायको बाजारात जातात.  स्वतः बाजारात खरेदी करत असताना पिशवी मात्र नवऱ्याला सांभाळायला देते. नवरा बिचारा पिशवी घेऊन मागे मागे.

थोड्या वेळाने तिथे बायकोला दिसते की नवरा कुणातरी तरुण स्त्रीशी काहीतरी बोलतोय

बायको लगेच सावध होते

बायको :- कोण होती ती ?

नवरा :- मैत्रीण.

बायको :- काय म्हणाली ?

नवरा :- माझ्याशी लग्न केलं असतंस तर मी पिशवी धरायला लावली नसती.

बायको :- इकडं आणा ती पिशवी,


शेअर करा

Leave a Reply