ईंधन Indhan

शेअर करा

बालपणीच्या रम्य आठवणींवर अनेक कवींनी सुंदर कविता लिहिल्या आहेत. अशीच ही गुलजार यांची सुंदर कविता. पण ही केवळ बालपणीच्या रम्य आठवणींची कविता नाही. आपल्या नजरेसमोर जीवलग मित्रांच्या मृत्यू पाहणार्‍या एका प्रतिभावंताची ही कविता आहे.एका विषयापासून सुरुवात करून अत्यंत वेगळा आणि गंभीर शेवट करण्याची गुलजार यांना विलक्षण हातोटी आहे. गुलजार यांची त्रिवेणी आणि इतर काव्य ज्यांनी वाचली असेल त्यांना या त्यांच्या सामर्थ्याची पूर्ण कल्पना असेल …..
बालवयात मित्रांसोबत गाईच्या शेणाच्या गोवर्‍या थापते वेळी खेळलेले खेळ आणि त्याच्या आठवणी कवीस मित्राच्या मृत्यूनंतर अस्वस्थ करतात ….
कवीस आणि तुम्हा-आम्हासही

छोटे थे,
माँ उपले थापा करती थी
हम उपलों पर शक्लें गूँधा करते थे
आँख लगाकर – कान बनाकर
नाक सजाकर –
पगड़ी वाला, टोपी वाला
मेरा उपला –
तेरा उपला –
अपने-अपने जाने-पहचाने नामों से
उपले थापा करते थेहँसता-खेलता सूरज रोज़ सवेरे आकर
गोबर के उपलों पे खेला करता था
रात को आँगन में जब चूल्हा जलता था
हम सारे चूल्हा घेर के बैठे रहते थे
किस उपले की बारी आयी
किसका उपला राख हुआ
वो पंडित था –
इक मुन्ना था –
इक दशरथ था –

बरसों बाद – 
मैं श्मशान में बैठा सोच रहा हूँ
आज की रात
इस वक्त के जलते चूल्हे में
इक दोस्त का उपला और गया!

                          

 – गुलज़ार


शेअर करा

Discover more from गुऱ्हाळ

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

error:

Discover more from गुऱ्हाळ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading