चिऊ चिऊ ये chiu chiu ye kau kau ye

शेअर करा

इथं इथं बस रे मोरा
बाळ घाली चारा
चारा खा, पाणी पी
एक पाय नाच रे मोरा …


चिऊ चिऊ ये,
काउ काउ ये 
चारा खा, पाणी पी
बाळाच्या डोक्यावरून
भुर्रकन् उडून जा …


शेअर करा

Leave a Reply

error: