किस्से

vilasrao_deshmukh3_gurhaal.com

तुम्ही जसा विचार मनात आणाल तसेच घडेल, आयुष्यात नेहमी सकारात्मक विचार करा – स्व.विलासराव देशमुख यांची एक आठवण

शेअर करा

मी निराश झालो होतो…कारण स्व.देशमुख यांच्यापर्यंत मला पोहोचताच आलं नव्हतं…स्व. देशमुख साहेब यांच्याशी आयुष्यात एकदा तरी हस्तांदोलन करायचच, एकदा तरी मुख्यमंत्र्यांना जवळून भेटायचच हा मनोमन निर्धार त्याक्षणी केला…स्व.विलासराव देशमुख यांचं हेलिकॉप्टर पुन्हा गर गर उडत आकाशात गुडूप झालं…मी आकाशाकडेच पाहत राहिलो…हेलिकॉप्टरच्या पंखाचा आवाज कानात घुमत होता, आणि माझा निर्धार आणखी पक्का होत होता…


शेअर करा

तुम्ही जसा विचार मनात आणाल तसेच घडेल, आयुष्यात नेहमी सकारात्मक विचार करा – स्व.विलासराव देशमुख यांची एक आठवण Read More »

vilasrao_deshmukh1_gurhaal.com

“त्यासाठीच कर्तुत्ववान व्हा…” – स्व.विलासराव देशमुख यांची एक आठवण

शेअर करा

त्यावर साहेबानी अतिशय मार्मिक उत्तर दिले होते…”मोठेपणा हा कधी स्वतःहून घ्यायचा नसतो…तो दुसऱ्यांनी द्यायला हवा…आणि त्यासाठीच कर्तुत्ववान व्हा…

“आज गल्ली तले “राव, भाऊ, शेट, दीदी, दादा, नेते, सरकार ” ही विशेषण लावणारे पुढारी कुठे….आणि विलासराव साहेब कुठे…??


शेअर करा

“त्यासाठीच कर्तुत्ववान व्हा…” – स्व.विलासराव देशमुख यांची एक आठवण Read More »

केशाने आज कंपनीचे नाव राखले

शेअर करा

शनिवार उजाडला. रात्री दहाला खेळ सुरू झाला. पडदा उचलला गेला. नाचणाऱ्या वल्लरीच्या ऐवजी, शांत आणि संयमी शारदेच्या रुपात केशवचे स्टेजवर आगमन झाले. केशवचा प्रवेश एवढी प्रभावशाली होती की ते टाळ्यांच्या कडकडाट झाला. नाटक उत्तरोत्तर रंगत गेले. प्रत्येकाने जीव ओतून काम केले. केशवने गायलेल्या प्रत्येक गाण्यासाठी ‘वन्स मोअर’’ आला. विशेषतः ‘मूर्तिमंत भीती उभी’ या हे पद तर इतके रंगले की त्याला सलग, सहा वेळा ‘वन्स मोअर’ मिळाला.

परंतु, यामुळे बारा वर्षाचा केशव थकून गेला. पहिलाच दिवस आणि इतके गायन. थकवा अपरिहार्य होता. शेवटी व्यवस्थापक म्हैसकर स्टेजवर आले आणि त्यांनी केशवच्या वयाचा आणि प्रकृतीचा विचार करावा अशी सर्वांना विनंती केली.

“एक शेवटचा वन्स मोअर रे म्हैसकर!” शाहू महाराजांनी त्यांच्या आसनावरून ओरडले. केशव गायला. महाराज आणि सभागृह मंत्रमुग्ध झाले.


शेअर करा

केशाने आज कंपनीचे नाव राखले Read More »

किस्से वैज्ञानिकांचे

शेअर करा

वैज्ञानिकांचे जीवन प्रयोगशाळेत आणि प्रयोगशाळेबाहेर अनेक विस्मयकारक घटनांनी भरलेलं असतं. अशा घटनांचे किस्से तयार होतात. जितका वैज्ञानिक अधिक प्रसिद्ध तितके अधिक किस्से. त्यातून वैज्ञानिकांच मानवी स्वभावाचं, तंच बुद्धिमत्तेचं आणि मोठेपणाचं दर्शन घडत असतं. हे किस्से जसे गमतीदार असतात तसेच ते उद्बोधकही असतात. त्यामुळेच ते विज्ञानाच इतिहासाचा भाग बनून जातात. त्यातूनच त्यांचे महत्त्व अधोरेखित होतं. प्रसिद्ध वैज्ञानिकांच जीवनात घडलेले असे काही किस्से.


शेअर करा

किस्से वैज्ञानिकांचे Read More »

error: